Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द?

Eknath Shinde | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज औरंगाबाद आणि पुणे दौऱ्यावर जाणार होतो. मात्र, त्यांच्या विमानात तांत्रिक बिगड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवळपास अर्धा तास मुंबई विमान तळावर प्रतीक्षालयात थांबावे लागले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा … Read more

Chitra Vagh | “सार्वजनिक ठिकाणी उघडं-नागडं…” ; राज्य महिला आयोगावर चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

Chitra Vagh | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे. यांचा हा वादविवाद टोकाला पोहोचला आहे. यामध्ये दोघी आरोप-प्रत्यारोप करत आहे. हा वाद … Read more

Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने करणार मुंबईमध्ये दाखल

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा काल परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांना … Read more

Dhananjay Munde | परळीत धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, छातीला बसला मार

Dhananjay Munde | परळी: एकीकडे क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कार अपघाताच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी … Read more

Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला उर्फी जावेदने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली…

Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन (Fashion) सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा चाहत्यांना अंदाज लावणे आता अशक्त झाले आहे. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ … Read more

Laxman Jagtap | लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन

Laxman Jagtap | पुणे: पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. कर्करोगामुळे त्यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मध्यंतरी अमेरिकेहून इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या … Read more