Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Bombay High Court | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक … Read more