Weather Update | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर, विदर्भासह कोकणाला हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील कमाल तापमान (Temprature) दिवसेंदिवस चांगलेच वाढत चालले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा चांगलाच तापणार आहे. पुढील 48 तास विदर्भ, कोकण आणि मुंबईच्या काही भागात उष्णतेच्या झळांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील काही तास तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. … Read more

Weather Update | राज्यात उष्णतेची लाट! हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुढील 24 तासात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे. दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात … Read more

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये देखील … Read more

Weather Update | सुरू झाला आहे उन्हाचा तडाका, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिना सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गोवा, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. या राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. फेब्रुवारी … Read more

Weather Update | राज्यात कमाल तापमानात वाढ, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. पुणे शहराचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पहाटे थंडीचा कडाका आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहे. या वातावरणाचा (Weather Update) परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर … Read more

Weather Update | पहाटे हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पहाटेच्या किमान तापमानात घट होत चालली आहे. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. राज्यातील किमान आणि कमान तापमानातील (Weather Update) चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून … Read more

Weather Update | उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमान 35 अंशावर

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये तापमानाचा (Temprature) पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाची चटके बसू लागले आहे. मुंबई पुण्यातील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात देखील घट झाल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीच्या मध्यापूर्वीच राज्यातील तापमानात … Read more

Weather Update | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रात (Maharashtra) किमान तापमान (Temprature) दिवसेंदिवस वाढ होत चालली असून थंडी (Cold) कमी होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये उन्हाचा तडाका चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहेत. परिणामी उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. तर, उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट कायम … Read more

Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम कृषीनामा: देशातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे थंडी (Cold) तर कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. तर, राज्यामध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून थंडी कमी होत चालली आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस वरून 35 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता … Read more