Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर करणार टीम इंडियात पदार्पण?

Arjun Tendulkar | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (Indian Premier League IPL 2023) मध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले आहे. पहिल्या आयपीएल विकेटनंतर क्रिकेट विश्वात सगळीकडे अर्जंट तेंडुलकरच्या नावाची चर्चा सुरू आहे. पहिली विकेट घेत अर्जुन तेंडुलकरने थेट टीम इंडियामध्ये दावेदारी मिळवली आहे. […]

Arjun Tendulkar | अखेर प्रतीक्षा संपली! अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण

Arjun Tendulkar | मुंबई: आज (16 एप्रिल) आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या दोन वर्षापासून चाहते त्याच्या पदार्पणाची वाट बघत … Read more