Job Opportunities | नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
Job Opportunities | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड … Read more