Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

Panjabrao Dakh Weather Report | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात (Temperature) मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या महिन्यामध्ये राज्यातील काही … Read more

Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट

Rain Alert : देशातील वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या ठिकाणी काही भागात बर्फवृष्टी होत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारतातल्या … Read more

Rain Alert | राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये जानेवारी महिन्यात थंडी (Cold) चा जोर मोठ्या प्रमाणात होता. तर जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान … Read more

Rain Alert | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पाऊस, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात (Weather) सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या ठिकाणी विजांच्या कडकडांसह पाऊस कोसळण्याची … Read more