Yashasvi Jaiswal IPL 2023 | छोट्या दुकानदाराचा मुलगा ठरला ‘यशस्वी’! ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर

Yashasvi Jaiswal IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2023 ) म्हणजेच आयपीएल शेवटच्या टप्प्यावर आली आहे. अशात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) च्या यशस्वी जयस्वालने पंजाब किंग्स (Punjab King) विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये शानदार कामगिरी केली. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग चार विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर … Read more

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज गोलंदाज संघातून कायमचा बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी पहिली चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य वेगवान गोलंदाज संघातून कायमचा बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला आयपीएलपासून दूर राहावे लागणार आहे. राजस्थान … Read more

Mandira Bedi | ‘या’ शोच्या माध्यमातून IPL मध्ये मंदिरा बेदीचे पुनरागमन

Mandira Bedi | मुंबई: सर्वात पहिले क्रिकेटच्या मैदानाला ग्लॅमरस लुक देणारी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) परतणार आहे. एका नव्या शोच्या माध्यमातून मंदिरा बेदी क्रिकेट विश्वात पुनरागमन करत आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स आणि कलर्स वाहिनीने मिळून ‘क्रिकेट का तिकीट’ हा नवीन क्रिकेट रियालिटी शो लाँच करणार आहे. हा शो अभिनेत्री मंदिरा बेदी होस्ट करणार … Read more