Sesame Seeds | सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Sesame Seeds | टीम महाराष्ट्र देशा: तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कारण तिळामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, फॅटी ऍसिड, मॅग्नीज, अँटिऑक्सिडंट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे तिळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळाचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदे मिळू शकतात. … Read more