Big_Breaking | “…म्हणून अखेरच्या दिवशी नाना काटेंना उमेदवारी”; अजित पवारांनी सांगितलं उमेदवारीचं राजकारण

#Big_Breaking | मुंबई : राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेवारीवरुन राजकारणात मोठं रणकंद पहायला मिळालं. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीमध्ये प्रचंड खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kate) यांचं नाव चर्चेत होतं. ‘आयात झालेल्या … Read more

Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, … Read more

By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

By Poll Election | पुणे : अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची तुफान चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.  त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची … Read more

Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

Jayant Patil | पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकारणात सध्या तुफान चर्चा सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली … Read more