Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सभागृहामध्ये सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील घडामोडींवरुन टीका-टिपण्णी करण्यात आली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेले आरोप यांच्यापासून ते आदित्य ठाकरे यांचं लग्न यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी … Read more

#Breaking | काद्यांवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

#Breaking | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Budget Session) आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रात कांद्याचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. आज विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, … Read more