Blackheads | कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य उत्पादन वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेतात. त्याचबरोबर चेहरा आणि कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत असतात. यासाठी बहुतांश लोक पार्लरमध्ये जाऊन ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सतत पार्लरमध्ये जाणे … Read more

Oliy Skin | उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Oliy Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची अधिक काळजी (Skin Care) घ्यावी लागते. कारण गरम वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना घामामुळे तेलकट त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचा अधिक तेलकट झाल्यामुळे डाग आणि पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे तेलकट त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय … Read more

Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Watermelon | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये टरबूज बाजारात सहज उपलब्ध असते. या ऋतूमध्ये टरबूत खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला (Skin Benefits) देखील अनेक फायदे मिळतात. टरबुजामध्ये आयरन, फायबर, पोटॅशियम, सोडियम आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते, जे आरोग्यसोबत त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट … Read more

Ayurvedic Remedies | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी वापरा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Remedies | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा (Glowing skin) हवी असते. मात्र, वाढते प्रदूषण, धूळ आणि सूर्यप्रकाश यांच्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम व्हायला लागतात. या सर्व गोष्टींमुळे त्वचेचा रंग खराब व्हायला लागतो आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंटचा अवलंब करतात. मात्र, … Read more

Clove Water | लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होऊ शकतात सहज दूर

Clove Water | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यासाठी बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या सर्व गोष्टी त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लवंगाच्या … Read more

Triphala | त्रिफळाचा ‘या’ पद्धतीने वापर केल्याने त्वचेला मिळू शकतात अनेक फायदे

Triphala | टीम महाराष्ट्र देशा: त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्रिफळामध्ये आढळणारे गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर त्रिफळामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेशी (Skin Care) संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. त्रिफळामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट, अंटी फंगल इत्यादी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर … Read more

Walnut | अक्रोडचे दररोज सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे

Walnut | टीम महाराष्ट्र देशा: अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण अक्रोडामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर अक्रोडाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच त्वचेला (Skin Care) देखील अनेक फायदे मिळू शकतात. दररोज दोन … Read more

Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या सर्वांना चेहऱ्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. ब्लॅकहेड्स ही त्यातील एक मोठी समस्या आहे. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट आणि बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, हे उपाय त्वचेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा … Read more

Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बियाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने मिळतात ‘हे’ फायदे

Pumpkin Seeds | टीम महाराष्ट्र देशा: भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया आपल्या त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, अँटिऑक्सिडंट यासारखे घटक आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियाच्या मदतीने त्वचा मुलायम आणि चमकदार होऊ शकते. यासाठी तुम्हाला भोपळा बारीक … Read more

Wrinkles | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Wrinkles | टीम महाराष्ट्र देशा: अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने त्वचेला सुरकुत्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे त्वचेला दीर्घकाळ … Read more

Cucumber Benefits | उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन केल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cucumber Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर काकडीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, फायबर, पोटॅशियम आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर काकडीमध्ये कूलिंग इफेक्ट आढळून येतात, जे उन्हाळ्यात शरीर थंड … Read more

Potato Facepack | चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा बटाट्याचे ‘हे’ फेसपॅक

Potato Facepack | टीम महाराष्ट्र देशा: बटाटा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जाते. त्याचबरोबर बटाटा आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉलेट, अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. बटाटा त्वचेवरील घाण साफ करतो आणि डागही दूर करतो. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बटाट्याचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. त्वचेची काळजी … Read more

Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बडीशेपचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Glowing Skin | टीम महाराष्ट्र देशा: बडीशेप (Fennel) बहुतांश भारतीय स्वयंपाक घरामध्ये वापरली जाते. जेवणानंतर बडीशेपचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी देखील बडीशेपचा वापर केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील चमक आणि सौंदर्य वाढवण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरू शकते. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम … Read more

Summer Skin Care | उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी करा ‘या’ टिप्स

Summer Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण धूळ आणि प्रदूषणासोबतच उन्हामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक महागडे क्रीम आणि लोशन वापरतात. मात्र, हे क्रीम आणि लोशन … Read more

Skin Irritation | त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Irritation | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची जळजळ होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. त्वचा जास्त कोरडी (Dry Skin) झाल्यामुळे किंवा कोणतेही नवीन क्रीम किंवा लोशन वापरल्यानंतर त्वचेला जळजळ किंवा खाज येण्याची समस्या निर्माण होते. अनेकदा ब्लीच किंवा ब्युटी ट्रीटमेंट केल्यावरही चेहऱ्यावर जळजळ व्हायला लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये … Read more