InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

BHopal

आपल्या वक्तव्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह करणार दोन दिवसांचं मौन आणि कठोर…

'निवडणूक प्रक्रियेनंतर आता चिंतन आणि मनन करण्याची वेळ आली आहे. या काळात माझ्या बोलण्यामुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते आणि प्रायश्चित्त करण्यासाठी दोन दिवसांचं मौन आणि कठोर तपश्चर्या करत आहे,' असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपने काँग्रेस उमेदवार…
Read More...

दिग्विजय सिंह यांच्या प्रचार रॅलीत पोलिसांच्या गळ्यात भगवं उपरणं

भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर या हिंदूत्ववादी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी दिग्विजय सिंह देखील  कॉम्प्युटर बाबांसह अनेक साधूबाबांना घेऊन प्रचार करत आहेत.दिग्विजय सिंह…
Read More...

जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातील दिग्विजय सिंह; दिग्विजय सिंह यांनी केले आव्हाडांचे कौतूक

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपकडून साध्वी प्रज्ञा ठाकूर अशी लढत होत आहे. साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य, तसंच मालेगाव स्फोटातील आरोपांमुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात दाखल झाले.“जितेंद्र आव्हाड म्हणजे…
Read More...

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी

भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने 72 तासांची प्रचारबंदी घातली आहे.एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपण बाबरी मस्जिद पाडायला गेला होतो, तसेच आपण राम मंदिर देखील बांधायला जाणार, असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर…
Read More...

- Advertisement -

‘दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन’

काँग्रेसचे भोपाळ मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.भाजपने मालेगाव बाॅम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून…
Read More...

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

मध्यप्रदेशमधील भोपाळ मतदारसंघातून भाजपने काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. आता भोपाळ मतदारसंघातून 5 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून, यामध्ये प्रज्ञा ठाकूर यांचा नावाचा देखील समावेश आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नाहीत तर अपक्ष उमेदवार…
Read More...

साध्वी प्रज्ञासिंह यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, दिग्विजय सिंहांना म्हणाल्या दहशतवादी

मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा उल्लेख साध्वी प्रज्ञासिंह यांनी दहशतवादी असा केला आहे.साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, "राज्यात 16 वर्षांपूर्वी उमा दिदी (उमा भारती) यांनी त्यांना पराभूत…
Read More...

“आम्ही बाबरी मशीदीचा ढाचा पाडला, आता मंदिर बांधायला जाणार”

भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असताना, आता त्यांनी पुन्हा एकदा बाबरी मशीद संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. मी बाबरी मस्जिद पाडली आणि आता मंदिरही बांधायला जाणार असल्याचे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे.एका टीव्ही चॅनेलला…
Read More...

- Advertisement -

हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंहने मागितली माफी

'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं वादग्रस्त विधान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 मुंबई हल्ल्यात शहिद झालेले हेमंत करकरे यांच्या बद्दल केले होते. यावर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली आहे."माझ्या वक्तव्याचा देशाचा…
Read More...