Kunal Tilak – कसब्यात भाजपच्या पराभवानंतर कुणाल टिळकांची प्रतिक्रिया म्हणाले…

Kunal Tilak | Kasba pune Election | कसबा पुणे: काही दिवसांपासून कसबा पुणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर जनतेचं अधिकच लक्ष पहायला मिळत होत. एवढच नाही तर काही दिवसांपूर्वी भाजपाने पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन पैसे वाटले असल्याचा आरोप धांगेकरांनी केला. त्याचप्रमाणे या घडलेल्या घटनेमुळे धंगेकरांना विजय मिळवण्यासाठी ही घडलेली घटना टर्निंग पॉइंट असल्याचं म्हटल जातंय. गेल्या अनेक … Read more

Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. … Read more

BJP | मुक्ता टिळक यांच्या मुलाला धमकीचा फोन; राजकारणात मोठी खळबळ

BJP |  पुणे : पुण्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र यांना धमकीचा फोन आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth By-election) या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची याबाबत सर्वच पक्षात संभ्रम आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत. त्यातच आता दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे … Read more