InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

क्रिकेट

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची आवड ते मिळवण्यासाठीची तळमळ आपण मालिकेत पहातच आहोत. शिक्षणसोबतच क्रिकेट खेळणं हा बाबासाहेबांचा आवडता छंद. मालिकेच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी ते अनुभवलंय पण छोट्या भीवाच्या रुपात. लहानग्या…
Read More...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची निवड होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बीसीसीआयला गांगुलीच्या…
Read More...

गंभीरची कारकिर्द मी उद्ध्वस्त केली, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या पाकिस्तानी संघातून बाहेर असलेल्या इरफानने म्हटलं की, मर्यादित षटकातील गंभीरची कारकिर्दी मी उद्ध्वस्त केली. मोहम्मद इरफान याआधी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता. तेव्हा पाकिस्तानने इंग्लविरुद्ध सामना खेळला होता. यात त्याने 5 षटकात 26…
Read More...

सुनील शेट्टीची लेक करतेय केएल राहुलला डेट?

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या क्रिकेटर केएल राहुल याला डेट करत असल्याने चर्चेत आली आहे. मात्र, या दोघांनीही कथित रिलेशनशिपबाबत नकार दिला आहे. त्यानंतरही दोघेजण अनेक कार्यक्रमात एकत्रित दिसत असून काहीवेळा त्यांना डेट आणि डिनर करतानाही स्पॉट करण्यात आले आहे.केएल राहुल आणि अथिया हे दोघेजण गेल्या काही काळापासून लव अफेयरमुळे सतत चर्चेत असतात.…
Read More...

- Advertisement -

सोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर केला खुलासा

सोशल मीडियावर कोणत्या घटना व्हायरल होतात याचा काही नेम नाही. कधी कधी सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या खोट्या बातम्याही सोशल मीडियावर पसरवल्या जातात. यातच आता एका क्रिकेटपटूच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या बातमीमुळं चाहत्यांनी त्याच्या घरच्यांनाही सांतवन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खेळाडूला स्वत: आपल्या मृत्यूची बातमी खोटी…
Read More...

विक्रम मोडताच नेदरलँड्सच्या फलंदाजानं मागितली माफी

ध्यानी मनी नसताना अचानक एखादी खेळी अपरिचीत खेळाडूला थेट दिग्गजांच्या पंक्तीत बसवते तेव्हा त्या खेळाडूची कशी तारांबळ उडते याचा प्रत्येय आला आहे. नेदरलँड्सचा क्रिकेटपटू रायन टेन डोएचॅटला हा अनुभव आला. त्यानं सध्याच्या घडीतील आघाडीचे फलंदाज विराट कोहली आणि बाबर आझम यांचा अद्वितीय विक्रम मोडला आहे. याची कल्पना डोएचॅटलाही नव्हती आणि जेव्हा हे कळलं…
Read More...

हरभजनला मोठा धक्का; IPL मधून घेऊ शकतो निवृत्ती

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. आर अश्विनच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर भज्जीच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. बरीच वर्ष भज्जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही ( 2016 आशिया चषक) सक्रीय नाही. शिवाय तो पंजाबकडूनही खेळत नाहीय. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे, परंतु…
Read More...

India vs South Africa, 1st Test – मयांकचे ‘द्विशतक’

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर मयंक अग्रवालने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने या खेळीसह भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक करणारा सेहवागनंतर तो भारताचा दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या गड्यासाठी 317 धावांची विक्रमी भागिदारी केली. आज त्याच्या…
Read More...

- Advertisement -

IPL 2020 साठीची शेवटची बोली 85 कोटींची!

भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगची ओळख आहे. IPL 2020साठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, आतापासून सर्वांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. आयपीएलचा पुढचा हंगाम एप्रिल महिन्यात होणार आहे. यासाठी मोठ्या स्थरावर तयारीला सुरुवातही झाली आहे. याचबरोबर आयपीएलच्या नव्या हंगामासाठी शेकडो खेळाडू लिलावासाठी तयार आहेत.…
Read More...

संदीप पाटील यांनाही बीसीसीआयचा धक्का

भारताच्या माजी खेळाडूंना अजूनही बीसीसीआय धक्का देत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने धक्का दिलाच आहे, पण यामध्ये आता भारताच्या विश्वविजयी संघातील खेळाडू संदीप पाटील यांनाही बीसीसीआयचा मोठा धक्का बसला आहे.परस्पर हितसंबंध…
Read More...