Browsing Tag

संभाजी भिडे

अयोध्येतील राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात ; भिडे गुरुजींची मागणी

'कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा' असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. तसंच, 'मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना…
Read More...

सांगली ते कोल्हापूर प्रवास करणं संभाजी भिडेंना पडलं महागात

लॉकडाउनचा नियम मोडल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  संभाजी भिडे यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल…
Read More...

संभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट जारी; आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संभाजी भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे.अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून यशस्वी झाले - संभाजी…
Read More...

संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडले; ‘सांगली बंद’ शिवसेना विरोधात नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यात येत असताना संभाजी भिडे यांनी 'सांगली बंद'ची हाक दिली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविषयी संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन…
Read More...

सांगलीत बंद पाळणे यामागे राजकीय षडयंत्र – सुप्रिया सुळे

खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.  संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे.“संजय राऊत यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सांगली बंद…
Read More...

रुपाली चाकणकरांचा संभाजी भिडेंवर निशाणा, म्हणाल्या….

“तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत हे दुर्देव आहे. स्त्रियांच्या नादीही लागू नका, तुम्हाला जड जाईल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांना दिला आहे.…
Read More...

मुलं नसणाऱ्या स्त्रियांबाबत बोलताना पुन्हा भिडे गुरुजींचा तोल सुटला

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी…
Read More...

संभाजी भिडे यांची पत्रकार परिषद

संभाजी भिडे यांची पत्रकार परिषदhttps://youtu.be/At0NwFWVPngआयएफएस अधिकारी हर्षवर्धन शृंगला हे देशाचे नवे परराष्ट्र सचिवhttps://twitter.com/InshortsMarathi/status/1209449149671731200?s=20'झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित…
Read More...

‘हिंदू लोकांमध्ये एक कमजोरी, त्यांना आपले आणि परके कोण हा भेद कळत नाही’

हिंदू समाजातील लोकांमध्ये पूर्वीपासूनच एक कमजोरी आहे. त्यांना आपले आणि परके कोण हा भेद कळत नाही. देश, देव आणि धर्म हे हिंदू लोकांच्या रक्तातच नसते. सध्याच्या घडीला हिंदू समाज राष्ट्रवादाला मारक भूमिका घेत आहे, अशी टीका श्री शिवप्रतिष्ठानचे…
Read More...

कोरेगाव भीमा : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना जिल्हाबंदी

मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार…
Read More...