IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका! बुमराह ODI मधून आणि ‘हा’ खेळाडू कसोटीतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन दिवसेंदिवस लांबत चालले आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटीसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा … Read more

IND vs AUS | कसोटी मालिका सुरू असताना टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराहबद्दल आली ‘ही’ अपडेट समोर

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. हा सामना सुरू असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियातील स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पुनरागमन करणार होता. … Read more

IND vs SL | ‘एनसीए’ने बुमराहला केले तंदुरुस्त घोषित, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये करणार पुनरागमन

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने (एनसीए) पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराह आता पूर्णपणे … Read more