Devendra Fadnavis | “विधानसभा अध्यक्षांवर दबाव…”; ठाकरे गटाच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने काल जाहीर केला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असून त्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी पंधरा दिवसात हा निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाला उत्तर […]

Devendra Fadnavis | “राज्यातील काही राजकीय पंडित…” ; सत्ता संघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय रोखून ठेवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत असलेल्या शक्यतांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]