Eknath Khadse । ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका’; एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य!

Eknath Khadse । जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभिमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. तर सुप्रीम कोर्टाकडून राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतोअशी चर्चा रंगू लागली आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहेत. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार […]

Sharad Pawar: खारघरच्या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा: शरद पवार

Kharghar Heat Stroke : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तर त्यांनी आज (२१ एप्रिल) एका कार्यक्रमादरम्यान खारघरच्या दुर्घटनेमध्ये देखील भाष्य करत सत्ताधारी सरकारवर निशाणा लगावला आहे. अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून त्याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. […]

Rajnath Singh | मोठी बातमी ! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

Rajnath Singh | नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेडा घातला होता. तर आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात […]

Sachin Kharat | … म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण परत करावा; सचिन खरात यांची मागणी

Sachin Kharat | मुंबई : सध्या खारघर प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari ) यांना रविवारी (16एप्रिल) नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी लाखो श्री सदस्यांनी उपस्थिती लावली होती. परंतु त्या दिवशी प्रचंड […]

Bachchu Kadu | “उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल” – बच्चू कडू

Bachchu Kadu | अमरावती : सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या भेटीच्या चर्चा रंगत आहेत. सत्तांतरानंतर ठाकरे गट कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडी सध्या वज्र्यमूठ सभा घेत असून पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती तर दुसरी सभा 16 एप्रिल ला नागपुरात … Read more

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Eknath Shinde | मुंबई: आज सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जातं आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले पाहायला मिळते. तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या.. (What announcements did … Read more

Ravindra Dhangekar । पुण्यात पुन्हा वाद पेटणार? ‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’; या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा!

Ravindra Dhangekar । पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी आणि भाजपकडून पक्षातील कोणता उमेदरवार हि जागा लढणार यासाठी चाचपणी सुरु आहे. तर गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले होते की, चंद्रकांत पाटील हे … Read more