Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत, अशा … Read more

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकी सर्व मूर्ख…”; संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत नेहमी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत असतात. अशात राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. त्याचबरोबर या सरकारमध्ये एक […]

Sanjay Raut | दिल्ली दरबारात महाराष्ट्राचा पायपुसणं झालंय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला होता. न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, […]

Sanjay Raut | हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आवाहन

Sanjay Raut | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणूक घेऊन दाखवा, असे आवाहन संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांना केलं […]

Sanjay Raut | ‘या देशाचा फैसला उद्या होणार’ ; सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत […]