Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी

Skin Care With Aloevera | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. त्याचबरोबर कोरफडीमध्ये विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. चेहऱ्याच्या सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर थेट कोरफडीचा गर लावू … Read more

Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Dates and Almonds | टीम कृषीनामा: बदाम आणि खजुरामध्ये माफक प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. त्यामुळे बदाम आणि खजुराचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन ई, मॅग्नेशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. तर खजुरामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि पोटॅशियम आढळून येते. शरीराला अधिक पोषण प्रदान करण्यासाठी तुम्ही बदाम … Read more

Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Dry Skin | टीम कृषीनामा: आपण नेहमी चेहऱ्याची काळजी घेतो. चेहऱ्याची काळजी घेत असताना आपण हातांच्या त्वचेची काळजी घ्यायला विसरून जातो. त्यामुळे हाताची त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव होते. कोरड्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे हाताच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती … Read more

Skin Care With Besan | बेसनाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Skin Care With Besan | टीम कृषीनामा: बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. बेसनामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. बेसन पिठाच्या मदतीने त्वचेवरील डाग, मुरूम इत्यादी समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर बेसनाचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. बहुतेक लोक बेसन पिठाचा वापर पाण्यासोबत करतात. पाण्यासोबतच … Read more

Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Belpatra Leaves | टीम कृषीनामा: बेलपत्राचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? बेलपत्र आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बेल पत्राचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. कारण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास सोबतच शरीरातील अनेक आजार दूर होतात. त्याचबरोबर … Read more

Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे

Mayonnaise Side Effects | टीम कृषीनामा: लहान मुले असो किंवा प्रौढ मेयोनेज खायला सर्वांनाच आवडते. पिझ्झा, बर्गर, मोमोज आणि सँडविच यासारख्या पदार्थाची चव मेयोनेज नसेल तर एकदम साधी वाटते. मेयोनीजचे क्रीमी टेक्स्चर बहुतांश लोकांना आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला अनेक दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. होय! मेयोनेजचे अति प्रमाणात … Read more

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Papaya Benefits | टीम कृषीनामा: पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर पपई त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. कोरड्या त्वचेला (Dry Skin) आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पपईचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पपई सेल्युलर नुकसानापासून देखील संरक्षण करू शकते. पपईमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर पपईमध्ये आढळणारे विटामिन ई आणि … Read more

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर

Milk and Turmeric | टीम कृषीनामा: आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing Skin) हवी असते. पण धूळ-माती, प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि अनियमित खाण्याच्या पद्धतीमुळे चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि लोशनचा वापर करतात. परंतु ही उत्पादन चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक … Read more

Breast Pain | महिलांनो लक्ष द्या! ब्रेस्ट पेन होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Breast Pain | टीम कृषीनामा: महिलांमध्ये ब्रेस्ट पेन ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. बहुतांश महिलांना मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी स्तनांमध्ये वेदना होऊ लागतात. त्याचबरोबर इतर अनेक कारणांमुळे देखील महिलांना स्तनदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे किंवा गर्भधारणे दरम्यान देखील ब्रेस्टमध्ये वेदना होतात. या वेदनेतून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या औषधींचा उपयोग … Read more

Belpatra Leaves | बेलपत्राचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Belpatra Leaves | टीम कृषीनामा: बेलपत्राचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? बेलपत्र आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. कारण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास सोबतच शरीरातील अनेक आजार दूर होतात. बेलपत्राच्या पानाचे … Read more

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beauty Tips | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि कोमल चेहरा (Glowing Skin) हवा असतो. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट चेहऱ्याला दीर्घकाळ चमकदार ठेवू शकत नाही. चेहऱ्याला दीर्घकाळ कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकतात. गुलाबाच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट … Read more

Green Coffee | वजन कमी होण्यापासून ते एनर्जी बूस्टरपर्यंत ‘हे’ आहेत ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे

Green Coffee | टीम कृषीनामा: बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटते. पण तुम्हाला माहित आहे का? साधारण कॉफी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. ग्रीन कॉफी बनवण्यासाठी कॉफीच्या रोपापासून हिरव्या बिया वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर त्या बिया भाजून त्यापासून कॉफी पावडर तयार केली जाते. ग्रीन कॉफी प्यायल्याने शरीराच्या अनेक … Read more

Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Muscle Gain | टीम कृषीनामा: आजकाल तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी बहुतांश लोक जिममध्ये तासंतास घाम गाळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनचे सेवन करतात. मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टीचे सेवन केल्याने मसल्स गेन करण्यास … Read more

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Snoring | टीम कृषीनामा: आजकाल घोरणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. बहुतांश लोक झोपेत जोरजोरात घोरतात. झोपेत घोरल्यामुळे शेजारी असलेल्या व्यक्तीची झोप खराब होते. थकवा, लठ्ठपणा, बंद नाक यासारख्या समस्यांमुळे लोक घोरायला लागतात. अनेक लोक या घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र, झोपताना घोरणे ही देखील एक गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला … Read more

Ayurvedic Diet | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Ayurvedic Diet | टीम कृषीनामा: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही पण जर उपाय शोधत असाल तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू … Read more