Skin Care With Tomato | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटोसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Skin Care With Tomato | टीम कृषीनामा: टोमॅटोचा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. टोमॅटो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर टोमॅटो त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या सहज दूर करतात. त्वचेवरील पिंपल्स, डाग इत्यादी समस्या दूर … Read more

Pista Milk Benefits | दुधामध्ये पिस्ता उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Pista Milk Benefits | टीम कृषीनामा: पिस्त्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन बी 6, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, कॉपर भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पिस्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. पिस्त्याचे दुधासोबत सेवन केल्याने आरोग्याला अनोखे फायदे मिळतात. … Read more

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: चेहरा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक महागडे फेसवॉश आणि क्लिनर वापरतात. मात्र हे क्लीनर आणि फेसवॉश केमिकलने भरलेले असतात. या केमिकलमुळे त्वचेला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. फेसवॉशचा जास्त वापर केल्याने त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकतात. … Read more

Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Hair Fall | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळतीची समस्या खूप सामान्य झाली आहे. केस गळतीची समस्या सोडवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी रसायनयुक्त उत्पादन वापरतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचवण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांचा वापर केला पाहिजे. … Read more

Nervousness | घबराट आणि अस्वस्थ वाटतं असेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Nervousness | टीम कृषीनामा: अनेक वेळा एखादी व्यक्ती घबराट आणि अस्वस्थतेमुळे खूप घाबरून जाते. तणाव, अनियमित जीवनशैली, चुकीचे खाणे इत्यादी गोष्टींमुळे या समस्या निर्माण व्हायला लागतात. अनेक लोक या समस्यांना तोंड देत असतात. या लोकांना सातत्याने डॉक्टरांकडे जावे लागते. या समस्येवर डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेण्याचा सल्ला देतात. मात्र, सतत या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी … Read more

Dry Skin Care | कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Dry Skin Care | टीम कृषीनामा: त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण बदलत्या हवामानामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रदूषणामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे त्वचेला कोरडेपणाच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक विविध प्रकारचे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण जर या समस्यांवर मात करण्यासाठी पर्याय … Read more

Rice Water | चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदुळाचे पाणी, होतात ‘या’ समस्या दूर

Rice Water | टीम कृषीनामा: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग स्वच्छ करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये अनेक पर्याय प्रभावी ठरतात तर काही पर्यायांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठीच असाच एक प्रभाव उपाय आहे तांदळाचे पाणी. तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट … Read more

Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Neem Oil | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराचा भावामुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केसांच्या समस्येपासून त्रस्त आहेत. केस गळती, कोंडा, कोरडे केस इत्यादी समस्या केसांचे आरोग्य बिघडवतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. मात्र ही उत्पादन केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू … Read more

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Beetroot Peels Benefits | टीम कृषीनामा: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बिटाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर बीट हे आपल्या शरीरातील रक्तासाठी खूप उपयुक्त मानले जाते. बीटाच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते आणि रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते. बीटामध्ये फॉलेट, आयरन, मॅगनीज, पोटॅशियम इत्यादी गुणधर्म आढळून … Read more

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curry Leaves | टीम कृषीनामा: अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर केसांची चांगली निगा (Hair Care) राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. … Read more

Diet For Dry Skin | कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Diet For Dry Skin | टीम कृषीनामा: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी होते. त्याचबरोबर वाढत्या वयामुळे आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे त्वचा दिवसेंदिवस कोरडी होत जाते. रासायनिक उत्पादन वापरल्यामुळे त्वचा कोरडी तर होतेच पण त्याचबरोबर निर्जीव दिसायला लागतात. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण जर कोरड्या त्वचेच्या समस्या पासून त्रस्त … Read more

Turmeric & Mint Tea | हळद आणि पुदिन्याचा हर्बल चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Turmeric & Mint Tea | टीम कृषीनामा: हळद आणि पुदिना हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. या दोघांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून येतात, जे शरीराला उबदार ठेवण्यासोबतच मोसमी आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही हळद आणि पुदिन्याच्या हर्बल चहाचे सेवन करू शकतात. हा हर्बल चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्या सहज दूर … Read more

Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Cramps | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही … Read more

Alovera | केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत वापरा ‘या’ गोष्टी

Alovera | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये विटामिन सी विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे केसांना निरोगी ठेवण्यासाठी कोरफडीचा गर खूप फायदेशीर असतो. केसांची संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस … Read more

Hair Mask | केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी वापरा ‘हे’ हेअर मास्क

Hair Mask | टीम कृषीनामा: प्रत्येकाला लांब, दाट आणि सुंदर केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे रसायनिक उत्पादन वापरतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा अवलंब करू शकतात. यामध्ये तुम्ही काही … Read more