IND vs NZ | विराट-रोहित टी-20 संघातून कायमचे बाहेर?

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धची (IND vs SL) मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची संघात … Read more

Rohit Sharma | रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकेट तज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, … Read more

Mandira Bedi | ‘या’ शोच्या माध्यमातून IPL मध्ये मंदिरा बेदीचे पुनरागमन

Mandira Bedi | मुंबई: सर्वात पहिले क्रिकेटच्या मैदानाला ग्लॅमरस लुक देणारी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) परतणार आहे. एका नव्या शोच्या माध्यमातून मंदिरा बेदी क्रिकेट विश्वात पुनरागमन करत आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स आणि कलर्स वाहिनीने मिळून ‘क्रिकेट का तिकीट’ हा नवीन क्रिकेट रियालिटी शो लाँच करणार आहे. हा शो अभिनेत्री मंदिरा बेदी होस्ट करणार … Read more

IND vs SL | पदार्पणामध्ये शिवम मावीची उत्कृष्ट कामगिरी, सामन्यानंतर व्यक्त केल्या भावना

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ … Read more

IND vs SL | ऋषभच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनने केली उत्कृष्ट विकेटकिपिंग, पाहा VIDEO

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 … Read more

IND vs SL | ‘एनसीए’ने बुमराहला केले तंदुरुस्त घोषित, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये करणार पुनरागमन

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने (एनसीए) पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराह आता पूर्णपणे … Read more

Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत

Kapil Dev | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी आयसीसी (ICC) च्या मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ टॉप चारमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. तर, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव … Read more

Rahul Dravid | राहुल द्रविडनंतर ‘हा’ माजी खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक

Rahul Dravid | टीम महाराष्ट्र देशा: राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सध्या एक मोठी माहिती मिळाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपणार आहे. त्या आधीच बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवा प्रशिक्षक शोधत आहे. … Read more

Team India | वर्ल्ड कपसाठी BCCI ने घेतले ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय

Team India | मुंबई: नवीन वर्ष सुरू होताच भारतीय संघ (Team India) पुढील सामन्यांसाठी सुसज्ज होत आहे. भारतीय संघाने 2022 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली. त्याचबरोबर गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड … Read more