Delhi Capitals | अखेर दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Delhi Capitals | टीम महाराष्ट्र देशा: दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) ला अपघातामुळे आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडावे लागले आहे. पंतनंतर संघाचे नेतृत्व कोण करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नर (David Warner) संघाचे … Read more

Jasprit Bhumrah | जसप्रीत बुमराहसाठी BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Jasprit Bhumrah | टीम महाराष्ट्र देशा: देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल  (Indian Premier League IPL) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या दुखापतीबाबत आणखी एक मोठी अपडेट … Read more

IPL 2023 | आयपीएलपूर्वी MI ला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल (Indian Premier League) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशात आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील वेगवान गोलंदाज … Read more

IPL 2023 | सनराइजर्स हैदराबादने मयंक अग्रवाल ऐवजी ‘या’ दिग्गज खेळाडूला दिले कर्णधार पद

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबाद (Sunrises Hyderabad SRH) ने आयपीएल 2023 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. सनराइजर्स हैदराबादने ‘या’ दिग्गज … Read more

IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर राहणारा गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) तंदुरुस्त झाला असून, त्याला यावर्षीच्या आयपीएलची ओढ लागली आहे. गेले दोन-तीन महिने मी दुखापतीतून सावरण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे, असे चहर म्हणाला आहे. त्यामुळे मी आयपीएल (IPL 2023) मध्ये चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास देखील त्यांनी … Read more

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज गोलंदाज संघातून कायमचा बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी पहिली चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य वेगवान गोलंदाज संघातून कायमचा बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला आयपीएलपासून दूर राहावे लागणार आहे. राजस्थान … Read more

IPL 2023 | आज संध्याकाळी स्टार स्पोर्ट्स करणार आयपीएल आगामी हंगामाबाबत ‘ही’ मोठी घोषणा

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी नुकताच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा लिलाव पार पडला होता. यानंतर आता क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा सोळावा हंगाम कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असल्याचे स्टार स्पोर्ट्सने सांगितले आहे. स्टार … Read more

Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलनंतर वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?

Rishabh Pant | मुंबई: भारतीय संघातील क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातून ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, … Read more