Ambadas Danve | खत, बियाणे डबलचा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव; अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले होते. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड आणि जालना या भागातील प्रशासनाने नुकसान भरपाई म्हणून 1501 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारने फक्त 763 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली … Read more

Weather Update | कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तर, कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागाला या अवकाळी पावसाने चांगलं झोपडलं आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपीट झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. … Read more