Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या ‘या’ सूचना

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांनी आमदारांना काही सूचना दिल्या आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती […]

Sharad Pawar | राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘या’ खास नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल स्पष्ट झालेला असून काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीला देखील पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस […]

Sanjay Raut | जेव्हा तुमच्यासोबत कोणी नव्हतं, तेव्हा ‘सामना’ तुमच्या सोबत होता; संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चा असतात. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं होतं. जेव्हा […]

Devendra Fadnavis | “हा चित्रपट…” ; राष्ट्रवादीतील घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | हुबळी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. पवारांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. […]