Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या मोहिमेसाठी जळगावला जाणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही, असं जयंत पाटील ट्विट करत … Read more

Chandrashekhar Bawankule | जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही; बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाटण्यात झालेल्या बैठकीबद्दल बोलत असताना सरकारवर टीका केली होती. त्यांचं (शिंदे-फडणवीस सरकार) पोरकटपणाचं भाष्य आहे, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ … Read more

Sharad Pawar | अज्ञान आणि इतिहास माहीत नसल्यानं फडणवीस असं बोलतात – शरद पवार

Sharad Pawar | बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली तर ती बेईमानी आणि शरद पवार करता ती मुत्सद्देगिरी, असं कसं चालेल?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. … Read more

Sharad Pawar | अजित पवारांना पक्षप्रमुख बनवण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही – शरद पवार

Sharad Pawar | बारामती: काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं होतं. मला विरोधी पक्षनेते पदाच्या  जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत पद द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित … Read more

Sanjay Shirsat | अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना परवडणार नाही – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Ajit Pawar is a real contender for the post of Chief Minister in NCP … Read more

Chandrashekhar Bawankule | मोदींना विरोध करायला उद्धव ठाकरे कुठेही जाऊ शकतात – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आज (23 जुन) पाटणा शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या बैठकीला उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे … Read more

Praful Patel | पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे – प्रफुल्ल पटेल

Praful Patel | मुंबई: मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं  स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. We have to work hard in 2024 elections … Read more

Ajit Pawar | अजित पवार की जयंत पाटील, कोण असणार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार? पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला विरोधी पक्षनेते पद नको, मला या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे. अजित पवार यांच्या या … Read more

Gulabrao Patil | गद्दारी करायची असती तर राज ठाकरे आणि राणेंसोबतच गेलो असतो – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil | पंढरपूर: काल (20 जून) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गटाकडून कालचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे गद्दर आणि खोके सोडून दुसरा मुद्दाच नाही, अशी … Read more

Amol Kolhe | ठाकरेंना गोलीगत धोका मिळणार; महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार – अमोल कोल्हे

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून तयारी करायची आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. The next … Read more

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

Sanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात अजित पवारांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलं होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना शिरसाट यांनी  संजय … Read more

Ajit Pawar | त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवायची परंपरा आहे की नाही? अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि मंदिरातील प्रथेबाबत दावे-प्रतिदावे करत होते. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असं  स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. या संदर्भात अजित … Read more

Jayant Patil | मला सर्वांचे फोन आले, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. ईडी चौकशीनंतर पक्षातील सर्व नेत्यांचा मला फोन आला, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया जयंत … Read more

Rohit Pawar | “हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा प्रयत्न … Read more

Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट सातत्याने यावर भाष्य करत असतात. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. भास्कर जाधव म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची […]