Ambadas Danve | संजय राऊतांना ईडीमार्फत ब्लॅकमेल केलं जात आहे; अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं न्यायालयाकडं केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ईडीमार्फत ब्लॅकमेल केलं जात असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं … Read more

Aditya Thackeray | ठाकरे गट चिंतेत? आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण ED कार्यालयात दाखल

Aditya Thackeray | मुंबई: मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड काळात झालेल्या घोटाळ्यावरून ईडी (ED inquiry) महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. Surat Chavan will be thoroughly investigated या घोटाळा प्रकरणी ईडीनं … Read more

Kishori Pednekar | उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? किशोरी पेडणेकरांची ED चौकशी होण्याची शक्यता

Kishori Pednekar | मुंबई: मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कोविड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) करत आहे. या प्रकरणाची कारवाई करत असताना ईडीनं गेल्या तीन दिवसात जवळपास 15 ठिकाणी छापीमारी केली आहे. ईडीनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्ती यांच्या घरी देखील धाड टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. … Read more

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस नाकाने भ्रष्टाचाराचे कांदे सोलतात – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: कोविड काळात मुंबई महानगरपालिकामध्ये झालेल्या घोटाळ्यावरून ईडी चौकशी (ED Inquiry) करत आहे. या चौकशी दरम्यान ईडीनं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी धाड टाकली. या चौकशीनंतर ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत भर? मुंबई महानगरपालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ED ची छापेमारी

Uddhav Thackeray | मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) करत आहे. या घोटाळा प्रकरणी ईडीनं काल 16 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्तीयांचा समावेश होता. या चौकशीनंतर उद्धव ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. अशात मुंबई महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी आज सकाळी ईडीनं धाड … Read more

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी ED ची छापेमारी

Aditya Thackeray | मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कोविड घोटाळा प्रकरणावर ईडी कारवाई करत आहे. या घोटाळ्या  प्रकरणी ईडीनं आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या घरी धाड टाकली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही छापेमारी केली आहे. Suraj Chavan has been interrogated by 5 officers of … Read more

Devendra Fadnavis | “ज्या लोकांचे घोटाळ्यांत कनेक्शन असेल त्यांना…”; BMC कोविड घोटाळा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis | पुणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या जवळचे समजले जाणारे सुरत चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाडी टाकली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणावरून ईडी ही कारवाई करत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्यानंतर धक्कादायक माहिती … Read more

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटीलांवर नाराज आहे का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. त्यांच्या या चौकशीनंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, अजित पवारांनी त्यांना फोन … Read more

Jayant Patil | मला सर्वांचे फोन आले, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. ईडी चौकशीनंतर पक्षातील सर्व नेत्यांचा मला फोन आला, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया जयंत … Read more

Ajit Pawar | “… म्हणून मी जयंत पाटीलांना फोन केला नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल अँड एफएस कंपनी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. चौकशी झाल्यानंतर मला अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. मात्र, अजित पवारांचा फोन आला नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटीलांनी दिली … Read more

Sharad Pawar | “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत…”; PM पदाबाबत शरद पवारांचा मोठं वक्तव्य

Sharad Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी घेतलं जातं. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असं विधान शरद पवारांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यामध्ये बालगंधर्व मंदिर … Read more

Sharad Pawar | “ED चा गैरवापर…”; शरद पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Sharad Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो हे याचे उदाहरण आहे, अशा खोचक शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. … Read more

Rohit Pawar | “हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा प्रयत्न … Read more

Chhagan Bhujbal | “देशामध्ये केवळ दबावासाठी ED चा वापर…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) होणार आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा … Read more