Shivsena | शिवसेना कोणाची? वाद कायम; सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा युक्तीवाद

Shivsena | नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिंदे गटाकडून हरिश साळवे (Adv Harish Salave) आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज हरिश साळवे यांनी कपिल सिब्बल यांच्या मुद्द्यावर आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद केला आहे. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा मांडला आहे. … Read more

Eknath Shinde | “काही लोक न्यायालयालाच…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Eknath Shinde | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हं ठाकरे गटाला मिळाल्यास शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं हातून गेल्या शिंदे गट भाजपमध्ये … Read more

Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भातला वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाला वापरता येणार? यासंदर्भातला अंतिम निकाल निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज … Read more

Jayant Patil | “सत्तारूढ पक्षात…”;बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याला जयंत पाटालांचं सडेतोड उत्तर

Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी … Read more