Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. तर, धुळ्यामध्ये गारपीटीमुळे उभी पिकं आडवी झाली आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे … Read more

Rain Update | राज्यात पुढील 48 तास अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच थंडी संपून उन्हाच्या झळा (Summer heat) जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा चटका वाढत असताना अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Weather Update | राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात (Climate change) सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा (Temperature) पारा चांगला चढला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतन सापडला आहे. त्याचबरोबर या … Read more

Weather Update | राज्यात आजपासून गारपिट होण्याची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. नुकतीच थंडी (Cold) संपून उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजपासून ते सहा मार्चपर्यंत मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची  शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा (Temperature) पारा दिवसेंदिवस वाढत चालला होता. गेल्या महिन्यात थंडी संपून उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात 5 ते 6 मार्च रोजी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. … Read more

Panjabrao Dakh Weather Report | येत्या आठवड्यात पावसाची शक्यता, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा सापडणार संकटात?

Panjabrao Dakh Weather Report | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये (Temperature) मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये … Read more

Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | टीम कृषीनामा: हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पोटाशी संबंधित अनेक समस्यांना झुंज द्यावी लागते. त्यामुळे या वातावरणात पोट निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे असते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप … Read more

Weather Update | राज्यात पावसाचा अंदाज, उन्हाच्या झळा कमी होणार?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पहाटे थंडी (Cold) चा कडाका तर दुपारी उन्हाच्या झळा (Summer heat) चांगल्या जाणवायला लागल्या आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. अशात महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान काही ठिकाणी पाऊस (Rain) पडण्याची … Read more

Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यावर्षी उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात कमाल तापमानाचा (Temperature) पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात सरासरी एवढेच, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तर कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशाराही हवामान विभागाकडून … Read more

Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

Panjabrao Dakh Weather Report | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात (Temperature) मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या महिन्यामध्ये राज्यातील काही … Read more

Weather Update | फेब्रुवारी महिन्यातच वाढला आहे उकाडा, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी (Cold) होती. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडताच कमाल आणि किमान तापमानात (Temperature) मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या हवामानामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे … Read more

Weather Update | पुढील पाच दिवस काय असणार तापमानाची स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. शेतकऱ्यांची रब्बी हंगामातली पिके अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत वाढत्या तापमानामुळे शेतीतील पिकांना नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील पाच दिवस बुलढाणा जिल्ह्यात कोरडे वातावरण … Read more

Weather Update | पुढील 4 दिवस तापमानात बदल होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अजून मार्च महिना सुरू झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढील पाच दिवस वातावरणातील उष्णता (Heat) आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील चार दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 … Read more

Weather Update | राज्यात आजपासून पुन्हा होणार थंडीत वाढ, हवामान विभागाचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात कमाल आणि किमान तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. थंडी (Cold) चा जोर कमी होऊन उन्हाचा (Heat) चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आजपासून (23 फेब्रुवारी) पुढचे पाच दिवस किमान आणि कमान तापमानात घसरन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao … Read more

Weather Update | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर, विदर्भासह कोकणाला हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील कमाल तापमान (Temprature) दिवसेंदिवस चांगलेच वाढत चालले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा चांगलाच तापणार आहे. पुढील 48 तास विदर्भ, कोकण आणि मुंबईच्या काही भागात उष्णतेच्या झळांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील काही तास तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. … Read more