Sharad Pawar | “राज्यात गद्दारीची बीजे शरद पवारांनीच रोवलीत”; सेना खासदारांची जहरी टीका
Sharad Pawar | मुंबई : राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये विभागली गेली आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणून टीका करण्यात आली. … Read more