Weather Update | नागरिकांनो सतर्कता बाळगा! पुढचे पाच दिवस असा असणार हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळत आहे. तर, कुठे उन्हाच्या झळा (Summer heat) वाढत चालल्या आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. … Read more

Weather Update | पावसाबद्दल हवामान खात्याकडून मोठी अपडेट! ‘या’ जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीने (Hail) चांगलंच झोडपलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. विदर्भ आणि कोकणामध्ये पुढील काही दिवस पाऊस नसण्याची शक्यता … Read more

Weather Update | कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तर, कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीतील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यांत येलो अलर्ट, विजांसह पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाल्याचं दिसून आलं  आहे. कुठे उन्हाच्या झळा (Heat Wave) वाढत चालल्या आहे. तर, कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये … Read more

Weather Update | पुढचे 48 तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ, … Read more

Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) जाणवायला लागल्या आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला (Rain) पोषक हवामान तयार झाले आहे. … Read more

Weather Update | ‘या’ जिल्ह्यांवर पुढचे तीन दिवस अवकाळीचे सावट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात (Climate) सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. तर कुठे उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशाच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस  (Unseasonal rain) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा … Read more

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान, ‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज (31 मार्च) विदर्भामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर, उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर, काही ठिकाणी गारपिटीने (Hail) धुमाकूळ घातला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत पावसासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात बहुतांश … Read more

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. तर बहुतांश भागांमध्ये गारपिटीने (Hail) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या … Read more

Weather Update | राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर ‘या’ भागात पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागाला या अवकाळी पावसाने चांगलं झोपडलं आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपीट झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. … Read more

Weather Update | पुण्यात पावसाची हजेरी, तर मुंबई, ठाणे भागांत जोरदार पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर आज (21 मार्च) पुण्यासह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. या जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील … Read more

Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. अशात पुढचे तीन दिवस पुण्यासह परिसरात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात दिवसभर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील … Read more