Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पावसासह गारपिट (Hail) झाली आहे. सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यात थैमान घातले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागांमध्ये सोमवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट झाली आहे. अशात पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोमवारपर्यंत … Read more

Weather Update | राज्यात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, सातारा, धुळे, वर्धा, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. या अवकळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतीतील रब्बी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात … Read more

Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. कुठे अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे तर कुठे उष्णतेची लाट (Heat wave) पसरली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे. … Read more

Weather Update | ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर 15 ते 18 मार्च दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात करण्यात आली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यामध्ये 15 ते … Read more

Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. अशा परिस्थितीत पुढील 48 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, … Read more

Weather Update | राज्यातील तापमानात होणार वाढ, तर ‘या’ ठिकाणी बरसणार पावसाची सरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा (Heat Wave) चांगल्याच जाणवायला लागल्या होत्या. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये … Read more

Weather Update | मुंबईतील तापमानात वाढ, तर राज्यात अवकाळी पावसाचं संकट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बहुतांश भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील काही भागांना गारपिटीने झोडपलं आहे, तर अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या बदलत्या वातावरणाचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण असताना मुंबईत … Read more

Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर या … Read more

Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. तर, धुळ्यामध्ये गारपीटीमुळे उभी पिकं आडवी झाली आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे … Read more