Browsing Tag

2019

वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ! शिवसेनेच्या मनात नेमकं काय?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात हालचाली वाढू लागल्या आहेत. भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४…
Read More...

इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

२०१९चा शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना घोषित करण्यात आला. शांततेचा नोबेल मिळवणारे ते पहिले इथिओपिअन आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद…
Read More...

वॉर ठरला 2019 चा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

२ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटाने सोमवारच्या दिवशी अंदाजे २० कोटींची कमाई केली आहे. रविवारपर्यंत ह्या चित्रपटाने १६६.२५ कोटी कमावले होते. आता ह्या चित्रपटाची एकूण कामे १८६ कोटी झालेली आहे. मंगळवारी असलेल्या दसऱ्याच्या…
Read More...

कॉंग्रेसच्या माजी मंत्री, माजी खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवावी, वरिष्ठांच्या सूचना

एकीकडे कॉंग्रेस पक्षातील विद्यमान आमदार, नेते पक्ष सोडून जात असताना राज्यातील माजी मंत्री, खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी दिल्लीतील वरिष्ठांनी सूचना केल्याची माहिती आहे. मात्र राज्यातील नेते मात्र या वृत्ताला नकार देत आहेत.सध्या…
Read More...