Job Opportunity | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात … Read more