InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

RSS

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट

लोकसभा निवडणुकाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर पतप्रधान नरेंद्र मोदी आज  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे कळते.२३ मे रोजी निकालानंतर एक्झिट पोल प्रमाणे परिस्थिती कायम राहिली तर काय संभाव्य पावले उचलावी…
Read More...

भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नोटबंदी सर्वात मोठा घोटाळा असून त्यातून जनतेची लूट करण्यात आली भाजप-आरएसएस हे दुतोंडी…
Read More...

मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संबधी उत्तर प्रदेश पोलिसांना 2 धमकीची पत्रे मिळाली आहेत. या पत्रामध्ये रेल्वे स्टेशन आणि मंदिरही उडवण्याचा उल्लेख आहे.शामली आणि रुडकी रेल्वे स्‍टेशनवर या चिट्ठ्या मिळाल्या…
Read More...

भाजप मुस्लिम विरोधी तर काँग्रेस संघाच्या ताब्यात – प्रकाश आंबेडकर

भाजप  सरकार मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजप करत असताना काँग्रेस देखील यावर गप्प आहे. सध्या स्थितीत काँग्रेस देखील संघाच्या ताब्यात गेले असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली. यावेळी ते सोलापूरात पत्रकार परिषदेत बोलत…
Read More...

- Advertisement -

आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्याबाबतचा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा आम्ही त्यावर सह्या करू…

प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीमध्ये सामील व्हावे ही आमची इच्छा आहे. यासंदर्भात आंबेडकर यांच्याशी चर्चाही सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विविध जाहीर सभांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबत आपल्याला काँग्रेसकडून लेखी हवे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व…
Read More...

आरएसएस च्या मुद्द्यावरून काँग्रेस सोबत मतभेत होऊ शकतात – आंबेडकर

काँग्रेससोबत जागा वाटपावरून मतभेत नाहीत असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आम्हाला आराखडा द्यावा. या मुद्द्यावरून काँग्रेससोबत बोलण्यात अडचणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.निवडणुकांसाठी आम्ही कोणतीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्याठिकाणी काँग्रेस 3 वेळा हरलं आहे आणि ज्या…
Read More...

Section 377 : समलैंगिकता हा गुन्हा नाही, पण… : संघ

'समलैंगिकता हा गुन्हा आहे, यावर संघ विश्वास ठेवत नाही. परंतु, विवाह हा दोन भिन्न व्यक्तींमध्ये होत असतो. समलैंगिक व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध हे निसर्गाच्या विरोधात आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेगळी परंपरा आहे. समलैंगिता या विषयावर मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी.' असे संघाचे अरुण कुमार म्हणालेसमलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत…
Read More...

लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का ? : शोभा डे

टीम महाराष्ट्र देशा- मुक्ताफळे उधळून वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या राजकीय पेचप्रसंगात राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यावर भाष्य करताना लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का, असा सवाल त्यांनी…
Read More...

- Advertisement -

मराठा क्रांती मोर्चा: मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले

औरंगाबाद- राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तेथे आलेल्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून…
Read More...

वसंतोत्सव; स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे ही भाग्याची गोष्ट- भागवत

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वसंतोत्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जिवंत प्राण्यांना उपजतच संगीताचे आकर्षण असते पण जेव्हा साधना झाल्यानंतरचे स्वर कानी पडतात ती अवस्था अप्रतिम असते. अशा स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे हीच मुळात भाग्याची गोष्ट…
Read More...