Browsing Tag

नागपूर

देवेंद्र फडणवीसांचं ‘या’ कारणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तातडीचं पत्र!

मुंबई : महाराष्ट्र कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे आता काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातच आता राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. याच…
Read More...

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ : ४ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून आणखीन दोन मालमत्तांची झाडाझडती

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आले आहेत. आज रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.…
Read More...

अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएचं शिक्षण करतोय पूर्ण

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवान आहे. मात्र नागपूर कारागृहातून अरुण गवळी बाबत एक…
Read More...

“मंत्रिमंडळ कोणालाही भेटलं तरी काही फरक पडणार नाही, मोदींनी राजीनामा द्यायला हवा!”

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारच्या रखडलेल्या मंत्री मंडळाचा विस्तार काल करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना…
Read More...

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस: अमित शहांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देशाचे गृहमंत्री अमित शहांसोबतच्या घेतलेल्या भेटीमुळे अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. या भेटीवर…
Read More...

ईडी प्रकरणात कायदेविषयक सल्ला घ्यायला अनिल देशमुख दिल्लीला रवाना!

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं अनिल देशमुख यांची धावाधाव सुरू झाली आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. ईडी…
Read More...

“एवढं सगळं सुरू असताना महापौर काय झोपा काढत होते का?”; पुण्याच्या महापौरांवर नितीन राऊत…

पुणे : पुण्यातील आंबीला ओढ्याच्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही या प्रकारणात संताप व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.…
Read More...

‘ईडीने माझ्या विनंतीचा विचार करावा’; अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काल अनिल देशमुख घरी नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले होते. आता अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवून विनंती केली आहे. ईडीने यापूर्वी जी माहिती हवी…
Read More...

“अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल; ईडीला सर्व पुरावे मिळाले”

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या घरी नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले होते. त्यातच आता अनिल देशमुख यांच्याविरूद्ध उच्च न्यायालायात याचिका दाखल करणाऱ्या  अॅड.…
Read More...

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

मुंबई : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू होत. नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी…
Read More...