Weather Update | पुढचे 48 तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार पावसाची शक्यता
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ, … Read more