Prakash Ambedkar | “राजकारणात अशी नावं…”; उद्धव ठाकरे अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
Prakash Ambedkar | मुंबई : राजकारणात कोणी कोणाला कधी कोणती उपमा देईल सांगता येत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाले. यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यातच आता … Read more