Sharad Pawar | सिल्व्हर ओकवरील बैठकीत शरद पवार काय म्हणाले? जयंत पाटील यांनी दिली माहिती

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. पवारांनीच पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती निवड समितीने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवारांना (Sharad Pawar) राजीनामा मागं घेण्याचा आग्रह करत आहे. मात्र, […]

Sharad Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम राहणार की भूमिका बदलणार

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. यानंतर शरद पवार आपला निर्णय बदलणार का? याकडे सर्वांचं लक्षं […]

Sanjay Raut | शरद पवारांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षित होते – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]

Ajit Pawar | निवड समितीचे निर्णयावर अजित पवार नाराज? काहीचं प्रतिक्रिया न देता पडले बाहेर

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं होतं. निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला (selection committee rejected Sharad Pawar resignation) शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर […]

Sharad Pawar | कार्यकर्ते आक्रमक! शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहे. या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पवारांच्या या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज महत्त्वाची बैठक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात […]

Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. कारण पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक […]

Ajit Pawar | ‘देश का नेता कैसा हो..’ ; अजित पवारांच्या एन्ट्रीवर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. मात्र, अजूनही पवारांनी माघार घेतलेली नाही. अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष […]

Sharad Pawar Resign | पवारांनी लोकसभेपर्यंत तरी थांबावे; ‘या’ प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar Resign | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील नेते पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहे. देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी पवारांना निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. जर पवारांना निर्णयावर ठाम राहायचे असेल, तर त्यांनी किमान 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा निर्णय मागे घ्यावा, असं या […]

ODI World Cup | भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs Pak वर्ल्ड कप सामन्याचा थरार

ODI World Cup | मुंबई: क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs Pak) सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी अतुर असतात. 1992 पासून वनडे असो किंवा टी-20 दोन्ही स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. कारण या स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने प्रतीक्षा […]

Sharad Pawar | शरद पवारांनी 2024 पर्यंत तरी अध्यक्ष राहावं; ‘या’ नेत्यांनं व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar | पुणे: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, अशा भावना राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनीही शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी इच्छा […]

Uddhav Thackeray | वज्रमुठ सभा का थांबवल्या? उद्धव ठाकरेंनी सांगितलं या मागचं कारण

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वज्रमुठ सभा का थांबवल्या? याचं कारण सांगितलं आहे. कारण भाजप विरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभाच्या माध्यमातून आघाडी घेतली. या सभा […]

Sharad Pawar | “जो काही निर्णय मी…” ; निवृत्ती घोषणेनंतर पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निराश झाले आहे. कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्षित केलं जाणार नाही, असं सांगत शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद […]

Uddhav Thackeray | ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणतं मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जय बजरंग बली’ म्हणा आणि मतदान करा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. […]

Uddhav Thackeray | “माझा सल्ला पवारांना पचला नाही तर…” ; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “प्रत्येक पक्षाला त्यांच्या अंतर्गत बदल करण्याचा अधिकार आहे. […]

Abdul Sattar | राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abdul Sattar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पवारानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आवडण्याने किंवा न आवडल्याने पक्षाला फरक पडला असता तर मी माझी […]