Weather Update | ‘या’ जिल्ह्यांवर पुढचे तीन दिवस अवकाळीचे सावट, पाहा हवामान अंदाज
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात (Climate) सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. तर कुठे उन्हाचा चटका वाढत चालला आहे. अशाच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा … Read more