Browsing Category

cricket

धोनीबद्दल गांगुलीचा मोठा खुलासा !

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी पुनरागमन करणार की निवृत्तीचा निर्णय घेणार याबाबत गेल्या सहा महिन्यापासून काहीही स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे निवड समितीने ऋषभ पंतला जास्त संधी दिली जाईल आणि आता पुढचा विचार केला पाहिजे असं…
Read More...

…तर हा गुन्हा नाही – रोहित शर्मा

टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिजविरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा मालिकावीर ठरला. त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. सर्वाधिक षटकारांचा विक्रमदेखील त्याने आपल्या नावे केला. याचबाबत बोलताना रोहित शर्माने हवेत…
Read More...

…..आणि सांताक्लॉज विराट आला बच्चेकंपनीच्या भेटीला

नाताळ किंवा Christmas ख्रिसमस म्हटलं की आनंदी आणि उत्साही वातावरणाणध्ये एका गोष्टीची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिलेली असते. ती म्हणजे ला़डक्या सांताक्लॉजची. तो असे दूर देशातून येतो आणि आपण झोपी गेलेलो असतानाच तो आपल्यासाठी अगदी आपल्याच…
Read More...

अजिंक्य रहाणे म्हणतो, ‘शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माउंट एव्हरेस्ट’

“शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माउंट एव्हरेस्ट आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावं? भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे.” अशा शब्दांत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पवारांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल विचार मांडले.…
Read More...

रोहित शर्माने जयसूर्याचा 22 वर्ष जुना विक्रम मोडला

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचा 22 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. एक वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सलामीवीर रोहित शर्माने आपल्या नावे केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या…
Read More...

केजचा दिग्विजय देशमुख मुंबई इंडियन्स संघात…

केज तालुक्‍यातील वरपगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय राजकुमार देशमुख या उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूची इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघासाठी निवड करण्यात आली आहे. वरपगाव येथील नवोदित क्रिकेटपटू दिग्विजयला बालपणापासून त्याचे वडील…
Read More...

दीपक चाहरच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू…

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या (India vs Windies ODI Match) तिसर्‍या वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. दीपक चाहरच्या (Deepak Chahar) जागी नवदीप सैनीचा (Navdeep Saini) संघात समावेश करण्यात आला आहे. पाठीच्या…
Read More...

‘हा’ भारतीय खेळाडू करणार किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व

आयपीएल 2020 साठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा वरच्या फळीतील फलंदाज केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. पंजाबचे मागील दोनवर्षे आर अश्विनने नेतृत्व केले होते. मात्र आयपीएल 2020 च्या मोसमासाठी त्याचे ट्रेडिंग दिल्ली…
Read More...

मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह बघा काय म्हणतो…

गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावातून चार वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस लिनवर सुरुवातीलाच बोली लावली. त्यांनी त्याला 2 कोटी या त्याच्या मुळ किंमतीत संघात…
Read More...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्सचे होणार पुनरागमन ?

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला की, एबी डिव्हिलियर्स लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. डुप्लेसिसच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्याच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत पुढील…
Read More...