Chitra Wagh | “सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये?”; चित्रा वाघ यांनी केला ‘तो’ व्हिडीओ शेअर
Chitra Wagh | मुंबईः पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. मला मोदींची काळजी वाटते असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत … Read more