Sanjay Raut | दिल्ली दरबारात महाराष्ट्राचा पायपुसणं झालंय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला होता. न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, […]

Sanjay Raut | मी कारवाईला घाबरत नाही; नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत संजय राऊत यांचं ट्विट

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका केली होती. हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका, असं आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये कलम 505 अंतर्गत संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Uddhav Thackeray | डबल इंजिनमधलं एक पोकळ इंजिन बाजूला जाणार; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray | मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “डबल इंजिन मधलं पोकळ इंजिन बाजूला […]

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार 3 महिन्यात कोसळणार” ; संजय राऊतांची भविष्यवाणी

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी यावेळी केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत […]

Supreme Court | ‘या’ दिवशी लागू शकतो सत्तासंघर्षाचा निकाल

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाआधी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. अशात 10 मे नंतर हा निकाल कधीही लागण्याची शक्यता […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारने बेळगावत…” ; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

Sanjay Raut | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर … Read more