Sanjay Raut | “श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली”; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्या हत्येची सुपारी दिली, … Read more