Ravindra Dhangekar | “भाजप कसब्यात पैसे वाटतंय अन् पोलीस…”; रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरेप

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. “भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात आहे”, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला … Read more

Eknath Shinde | ‘आले रे आले गद्दार आले’; पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत घोषणाबाजी

Eknath Shinde | पुणे : पुण्याच्या कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले. शिंदे हे कसब्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभागी झाले होते. कसब्यात भाजपचे हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणार आहेत. “आले … Read more

Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. … Read more

Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन

Chandrashekhar Bawankule | मुंबई : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीनेही … Read more

Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न … Read more

Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more