Banana And Curd | सकाळी रिकाम्या पोटी केळी आणि दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Banana And Curd | टीम महाराष्ट्र देशा: केळी आणि दही दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. केळी आणि दह्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात. केळीमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. तर दही एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे, जे आतड्यांमधील चांगल्या … Read more

Green Tea | नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ फायदे

Green Tea | टीम महाराष्ट्र देशा: ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीचे सेवन करून करतात. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर ग्रीन टी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart health) देखील फायदेशीर ठरू शकते. दररोज ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी … Read more

Coriander Water | सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Coriander Water | टीम महाराष्ट्र देशा: जेवणाची चव वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, आयरन इत्यादी तत्व माफक प्रमाणात आढळून येतात. कोथिंबीरसोबतच कोथिंबीरचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील … Read more

Celery Seeds Water | जेवणानंतर ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Celery Seeds Water | टीम महाराष्ट्र देशा: ओव्याचा वापर जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात केला जातो. कारण ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, विटामिन सी, प्रोटीन, फायबर, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखे घटक आढळून येतात. त्यामुळे बहुतांश लोक निरोगी राहण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन करतात. त्याचबरोबर जेवणानंतर … Read more

Bitter Gourd | कारल्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Bitter Gourd | टीम महाराष्ट्र देशा: कारले आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, आयरन, फायबर आणि विटामिन सी आढळून येते. कारल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते आणि वजन देखील कमी होऊ शकते. त्याचबरोबर कारले खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते. कारल्याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि … Read more

Cumin Seeds | रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cumin Seeds | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. जिरे जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. त्याचबरोबर जिऱ्याचे नियमित सेवन केल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. दररोज जिर्‍याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. नियमित जिर्‍याचे सेवन करणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर दररोज जिर्‍याचे  सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू … Read more

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन (Weight gain) ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकतात. या … Read more

Carom Seeds | ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Carom Seeds | टीम महाराष्ट्र देशा: जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये ओवा वापरला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व आढळून येतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्ही ओव्याच्या … Read more

Triphala Churna | रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Triphala Churna | टीम महाराष्ट्र देशा: त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्राचीन काळापासून त्रिफळाचा वापर अनेक रोगांवर उपचार म्हणून केला जातो. त्रिफळाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्रिफळामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी … Read more

Weight Gain | वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश

Weight Gain | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या काळात एकीकडे बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहे, तर दुसरीकडे अनेक लोक दुबळ्या शरीरामुळे त्रस्त आहे. वजन वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे पावडर आणि प्रोटीनचे सेवन करतात. मात्र, सतत या गोष्टींचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या … Read more

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक जिम आणि डाएट फॉलो करतात. मात्र, अनेकदा या गोष्टी करूनही वजन कमी होत नाही. त्यामुळे … Read more

Ginger Water | आल्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Ginger Water | टीम महाराष्ट्र देशा: आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये माफक प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, आयरन, विटामिन सी, प्रोटीन आढळून येते. आल्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचन संस्थेच्या अनेक समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर आले खाल्ल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी समस्या देखील दूर होऊ शकतात. त्याचबरोबर आले पाण्यात भिजवून … Read more

Negative Calories | ‘हे’ निगेटिव्ह कॅलरीज असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी करतील मदत

Negative Calories | टीम कृषीनामा: जे लोक वजन कमी करण्याचा विचार करतात ते दिवसातील प्रत्येक कॅलरीचा हिशोब ठेवतात. कारण वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे नियंत्रणात सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे लोक कमीत कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांच्या शोधात असतात. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज असलेले पदार्थ शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात निगेटिव्ह … Read more

Fenugreek Seeds | सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Fenugreek Seeds | कृषीनामा: मेथीचा वापर बहुतांश भारतीय घरांमध्ये केला जातो. मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर मेथी दाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण मेथी दाण्यांमध्ये आयरन, विटामिन बी 6, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, विटामिन सी, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे मेथी दाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहू … Read more