Browsing Tag

सुप्रीम कोर्ट

मोठी बातमी : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय !

अनेक महिन्यांपासून कोर्टात रखडलेल्या मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.  यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत  आतापर्यंत 3 ते 4 अंतरिम निर्णय देण्यात आला आहे, त्यात अजून किती बदल करायचा, अशी विचारणा…
Read More...

देवेंद्र फडणवीसांची आमदारकी धोक्यात; सुप्रीम कोर्टात चालणार खटला

नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेली पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधात आता खटला चालवला जाणार आहे.कोरोना…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनुसूचित जाती-जमातींवर अन्याय करणारा – रामदास आठवले

अनुसूचित जाति - जमाती अधिनियमातील सरकारच्या 2018 मधील दुरुस्तीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रारी केल्यावर प्राथमिक चौकशी करणे आवश्यक नाही. एफआयआर नोंदविण्यापूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी…
Read More...

‘अ‍ॅट्रॉसिटी’त होणार आता तात्काळ अटक; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

अनुसूचित जाती, जमातींविरोधी अत्याचाराला प्रतिबंध करणाऱ्या अ‍ॅट्रॉसिटीत कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. या कायद्यातील सुधारणांना सुप्रीम कोर्टाने मंजुरी देत या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम…
Read More...

नोकरीमध्ये आरक्षणाचा दावा करणं हा मूलभूत अधिकार नाही : सुप्रीम कोर्ट

सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाचा दावा करणं हा मूलभूत अधिकार नाही आणि कोणतंही न्यायालय राज्य सरकारला एससी किंवा एसटी समुदायाला आरक्षण देण्याचे आदेश देऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.खासगी गाडीवर 'पोलीस' आता पोलीस लिहता येणार…
Read More...

निर्भया प्रकरण : सुप्रीम कोर्टाने दोषी मुकेश सिंहची याचिका पुन्हा एकदा फेटाळली

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी कधी दिली जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे मात्र फाशीची तारीख टाळण्यासाठी दोषींकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.दोषी मुकेश सिंह कुमार याच्यावर तुरुंगात…
Read More...

मुंबईतील कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाने दाखवला हिरवा कंदील

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबईतील कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबई हायकोर्टाने कोस्टल रोडला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली. उच्च न्यायालयाने कोस्टल रोड या मुंबई महानगरपालिकेच्या…
Read More...

मोदी सरकारला मोठा दिलासा; नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास नकार देत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. 59 याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 जानेवारी 2020 रोजी होणार आहे.सरन्यायाधीश…
Read More...

जामिया हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीतील जामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचाराबाबत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत. विविध ठिकाणी संबंधित घटना घडल्या…
Read More...

हैदराबाद पोलिसांच्या अडचणी वाढणार ? सुप्रीम कोर्टाकडून चौकशीचे आदेश…

तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. हैदराबाद चकमकीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमण्याचा प्रस्ताव आहे. लोकांना सत्य समजलं पाहिजे. त्यामुळे हैद्राबाद…
Read More...