Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more

Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे

Pune By poll Election | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याच्या तयारी दाखवली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवारांची नावे जाहीर … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more

Chandrakant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा कोण उमेदवार असणार?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपनेही आज पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व तयारी बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून … Read more

Sanjay Raut | “चिंचवडची जागा शिवसेनाच लढवणार”; सेना भवनातील बैठकीत शिवसेनेचा आग्रह

Sanjay Raut | मुंबई : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या जागांवरुन इच्छुक नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. एकिकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात भाजपची (BJP) बैठक झाली तर महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची याच विषयावरून महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या … Read more

Big Breaking | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

Big Breaking | पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 27 फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकची तारीख बदलली आहे. नवीन तारीख 26 फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक … Read more