Sanjay Raut | “निवडणूक आयोगाने सत्य, न्यायचे धिंडवडे काढले”; आयोगाच्या निकालावर संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादाचा अंत केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हेही … Read more

Raj Thackeray | “नाव गेलं तर पुन्हा मिळवता येत नाही”; राज ठाकरेंनी केला तो व्हिडीओ शेअर

Raj Thackeray | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादाचा अंत केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हेही … Read more

#Big_Braking | बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदेंची; ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ शिंदेंचाच

#Big_Braking | मुंबई : राज्यात सत्ता संघर्षाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ही लढाई सुरु होती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने या वादाचा शेवट केला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका … Read more

Shivsena | शिवसेना कोणाची? वाद कायम; सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा युक्तीवाद

Shivsena | नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिंदे गटाकडून हरिश साळवे (Adv Harish Salave) आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज हरिश साळवे यांनी कपिल सिब्बल यांच्या मुद्द्यावर आक्षेप घेत जोरदार युक्तिवाद केला आहे. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा मांडला आहे. … Read more

Dada Bhuse | “जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा”; पक्षांतर केलेल्या ‘या’ नेत्याला दादा भुसेंचा खोचक टोला

Dada Bhuse | नाशिक : भाजपची साथ सोडून अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे. हिरे यांच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर … Read more

Sanjay Raut | “शिवसेना या आगीशी खेळू नका”, संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut | नाशिक: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्यावर शिंदे गटावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. शिंदे गटातील परत कुणीच निवडून येणार नाही, असं ते या दौऱ्यादरम्यान म्हणाले आहे. मुंबई नाशिक आणि ठाणे सुद्धा शिवसेनेचेच आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये … Read more

Sanjay Raut | नारायण राणेंच्या शाब्दिक हल्ल्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sanjay Raut | नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नाशिक दौऱ्यावर गेले आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी 40हून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिक दौऱ्यात संजय राऊत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर शाब्दिक फटकेबाजी केली. राम कदम (Ram Kadam) यांनी आयोजित केलेल्या … Read more