Devendra Fadanvis | “…आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला”; फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Devendra Fadanvis | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याच … Read more